Skip to main content

Posts

Showing posts with the label उडीद डाळीचे वडे

उडीद डाळीचे वडे

 उडीद डाळीचे वडे ही सेम मूग डाळीच्या वड्या सारखे बनवले जातात उडदाच्या डाळीचे वडे हे पाण्यात भिजत घालून ते दह्यात मिक्स करून त्याचे वडे बनवता येतात उडीद डाळ हे बल वाढवण्यास मदत होते पुरुषांची शक्ती ही वाढवते आणि आणि सर्वात महत्त्वाचं की वाताच्या वेदनाही या उडीद डाळीने दूर होतात तर चला तर पाहूया उडीद डाळीचे वडे ते कसे बनवायचे ते खालील पद्धतीने साहित्य उडीद डाळ 2 , वाटी मीठ  1 चम्मच लाल तिखट   1 चमचा लसूण  4 ते 5 अद्रक   काळी मिरी 4 ते 5 2 वाटी उडीद डाळ पाण्याने स्वच्छ घेऊन ती 6 तास पाण्यामध्ये भिजत घालावी त्यामध्ये पाणी जास्त घालायचे आहे कारण ही डाळ पाणी शोषून घेते हे डाळ भिजल्यानंतर दुपटीपेक्षा जास्त होते डाळ भिजत घालताना त्या भांड्यामध्ये डाळीच्या वरती 4 बोटे पाणी राहिले पाहिजे जर हे पाणी कमी घातले तर डाळ वरती तशीच राहते ती चांगल्या प्रकारे भिजली जात नाही जर तुम्हाला वड्या दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल तर ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून त्याच्या दुसऱ्या दिवशी वड्या करू शकता 6 तासानंतर भिजलेल्या डाळीवरचे पाणी हे काढून फेकून देणे व ते दाळ...