उडीद डाळीचे वडे ही सेम मूग डाळीच्या वड्या सारखे बनवले जातात उडदाच्या डाळीचे वडे हे पाण्यात भिजत घालून ते दह्यात मिक्स करून त्याचे वडे बनवता येतात उडीद डाळ हे बल वाढवण्यास मदत होते पुरुषांची शक्ती ही वाढवते आणि आणि सर्वात महत्त्वाचं की वाताच्या वेदनाही या उडीद डाळीने दूर होतात तर चला तर पाहूया उडीद डाळीचे वडे ते कसे बनवायचे ते खालील पद्धतीने
साहित्य
- उडीद डाळ 2 , वाटी
- मीठ 1 चम्मच
- लाल तिखट 1 चमचा
- लसूण 4 ते 5
- अद्रक
- काळी मिरी 4 ते 5
2 वाटी उडीद डाळ पाण्याने स्वच्छ घेऊन ती 6 तास पाण्यामध्ये भिजत घालावी त्यामध्ये पाणी जास्त घालायचे आहे कारण ही डाळ पाणी शोषून घेते हे डाळ भिजल्यानंतर दुपटीपेक्षा जास्त होते डाळ भिजत घालताना त्या भांड्यामध्ये डाळीच्या वरती 4 बोटे पाणी राहिले पाहिजे जर हे पाणी कमी घातले तर डाळ वरती तशीच राहते ती चांगल्या प्रकारे भिजली जात नाही जर तुम्हाला वड्या दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल तर ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून त्याच्या दुसऱ्या दिवशी वड्या करू शकता 6 तासानंतर भिजलेल्या डाळीवरचे पाणी हे काढून फेकून देणे व ते दाळ 4 र ते 5 पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे जर तुम्ही सालीची डाळ वापरले असेल तर ती हातावरती चोळून स्वच्छ धुऊन घेणे नंतर ही डाळ चाळणीने चाळून 10 मिनिटे पाणी निचरण्यासाठी बाजूला ठेवते व त्यामध्ये काळीमिरी चार ते पाच लसूण पाकळ्या लाल तिखट एक चम्मच मीठ चवीनुसार एक चमचा अद्रक हे एका पॅनमध्ये सर्व मिक्स करून ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व थोडे पाणी त्यामध्ये टाकावे पाणी जास्त वापरायचे नाही ही डाळ घट्ट बारीक करून घेणे हे सर्व मिक्सरमधून काढल्यानंतर त्याचे वडे तोडून ते उन्हामध्ये सुकवून द्यावे ते सुकलेले वडे आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घेऊ शकता व चपाती भाजी बरोबर ही खाऊ शकता