Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi recipe

वेज पुलाव

वेज पुलाव  वेज पुलाव वेज पुलाव बनाने का यह सबसे आसान तरीका बताया गया है 4 कब चावल  1मटर  कप  1 कप फ्रेज़बीन  2 से 3हरी मिर्च  2 से 3 लाल मिर्च  मैजिक मसाला  खड़ा मसाला  उसमें 3,4 लवंग  2 तेजपत्ता  काली इलायची  हरी इलायची  जीरा गाजर वेज वेज पुलाव बनाने के लिए 4 कप चावल लेकर वह 2 से 3 पानी से अच्छे से धो लेना है उसके बाद उसमें थोड़ा पानी रखकर आधा घंटे के लिए भिगो देना है उसके बाद फ्राइंग पैन लेकर उसमें दो चम्मच तेल डालकर एक चम्मच काजू डालकर पुलाव बनाने के लिए 4 कप चावल लेकर वह 2 से 3 पानी से अच्छे से धो लेना है उसके बाद उसमें थोड़ा पानी रखकर आधा घंटे के लिए भिगो देना है उसके बाद फ्राइंग पैन लेकर उसमें दो चम्मच तेल डालकर एक चम्मच काजू डालकर वह अच्छे से fry करना है काजू के साथ उसने खड़े मसाले डालने हैं (उसमें एक चम्मच जीरा ,दो तेजपत्ता ,एक दालचीनी का टुकड़ा ,तीन से चार लवंग, एक स्टार फूल और एक बड़ी इलायची 3 हरी इलायची और तीन लाल सुखी  मिर्च) एक साथ खड़े मसाले अच्छे से fry करने के बाद उसमें एक प्याज कटा हुआ और ...

गाजराचा हलवा रेसिपी

 हलवा रेसिपी 1 tsp ghee 4 cups grated carrots 2 cups of sugar 1/2 cup milk Dry fruits (cashews almonds raisins) cardamom powder nutmeg Today we are going to see how to make carrot halwa Take a kadai and put 4 cups of grated carrots in it with one spoon of sajuk ghee and two cups of sugar and one cup of milk. Now we have to mix it properly, add dry fruits to it, add chopped almonds, cashews and raisins to it and mix it all together, put a lid on it and cook this halwa on medium flame for 10 minutes with a lid. After removing the lid, mix it well and then cook the halwa for fifteen to twenty minutes without the lid again, but on medium flame, the moisture in it will go away and the halwa will remain thick and soft. After cooking the carrot halwa for 20 minutes, the water and moisture in it will go away but there should be a little bit of moisture in it, if all the moisture is gone then the halwa will become hard and then finally add cardamom powder and a littl...

उडीद डाळीचे वडे

 उडीद डाळीचे वडे ही सेम मूग डाळीच्या वड्या सारखे बनवले जातात उडदाच्या डाळीचे वडे हे पाण्यात भिजत घालून ते दह्यात मिक्स करून त्याचे वडे बनवता येतात उडीद डाळ हे बल वाढवण्यास मदत होते पुरुषांची शक्ती ही वाढवते आणि आणि सर्वात महत्त्वाचं की वाताच्या वेदनाही या उडीद डाळीने दूर होतात तर चला तर पाहूया उडीद डाळीचे वडे ते कसे बनवायचे ते खालील पद्धतीने साहित्य उडीद डाळ 2 , वाटी मीठ  1 चम्मच लाल तिखट   1 चमचा लसूण  4 ते 5 अद्रक   काळी मिरी 4 ते 5 2 वाटी उडीद डाळ पाण्याने स्वच्छ घेऊन ती 6 तास पाण्यामध्ये भिजत घालावी त्यामध्ये पाणी जास्त घालायचे आहे कारण ही डाळ पाणी शोषून घेते हे डाळ भिजल्यानंतर दुपटीपेक्षा जास्त होते डाळ भिजत घालताना त्या भांड्यामध्ये डाळीच्या वरती 4 बोटे पाणी राहिले पाहिजे जर हे पाणी कमी घातले तर डाळ वरती तशीच राहते ती चांगल्या प्रकारे भिजली जात नाही जर तुम्हाला वड्या दुसऱ्या दिवशी बनवायचे असेल तर ही डाळ तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून त्याच्या दुसऱ्या दिवशी वड्या करू शकता 6 तासानंतर भिजलेल्या डाळीवरचे पाणी हे काढून फेकून देणे व ते दाळ...

मुगाच्या डाळीचे वडे

मुगाच्या डाळीचे वडे हे रुचकर वात पित्तनाशक असतात आणि कपोवर्धक पचायला हलके ही असतात हे मुगाच्या डाळीचे वडे खाल्ल्याने शरीरात ताकद वाढते मुगाची डाळ ही पचण्यासाठी हलकीही असते तर चला तर पाहूया आपण मुगाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे ते खालील प्रमाणे साहित्य मीठ 1tsp ( चवीनुसार)  मिरे,  4 ते 5 हिंग  आले मुग डाळ पाणी लाल तिखट 1 tsp एका पॅनमध्ये दोन वाटी मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन ती एक तास पाण्यामध्ये भिजत घालावी नंतर एक तासानंतर पाण्यातून काढून घेऊन त्यामध्ये 1 टेबल स्पून मीठ  4 ते 5 काळीमिरी चिमूटभर हिंग थोडी अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट 1 चमचा व त्यामध्ये थोडे पाणी हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणे या मिश्रणाची बारीक पेस्ट न करता ते थोडे रव्यासारखे करून घ्यावे नंतर हे वडे करून घ्यावेत हे वडे एक दिवस उन्हामध्ये वाळून द्यावेत तुम्ही हे वडे तुपा मधून किंवा तेलामधून तळून घेऊ शकता

इडली रेसिपी

इडली रेसिपी । मैं परफेक्ट इडली बनाने के लिए बहुत सारे टिप्स और ट्रिक्स दूंगा आप इस रेसिपी को घर पर ट्रे कर सकते हैं इडली बनाने के लिए निम्नलिखित सामग्री की आवश्यकता होती है। अवयव 1 कप उड़द दाल 1 छोटा चम्मच मेथी दाना 2 कप राशन चावल 1 कप पोहा नमक को परखने की जरूरत है तरीका उड़द की दाल को पानी और मेथी के दानों से 2-3 बार अच्छी तरह धोकर पर्याप्त पानी में एक साथ 4 से 5 घंटे के लिए भिगो दें राशन के चावल, पोहा को एक साथ 2-3 बार साफ पानी से अच्छी तरह धो लें और 4-5 घंटे के लिए पर्याप्त पानी में भिगो दें दाल को थोड़े से पानी के साथ ब्लेंडर में डालकर बारीक पीस लें और इसे बर्तन में निकाल लें भीगे हुए चावल और पोहा को मिक्सर में पानी के साथ ब्लेंड करके दरदरा पेस्ट बना लें और इस पेस्ट को बर्तन में डाल कर अच्छी तरह मिला लें लगभग रात भर के लिए ढककर रख दें सॉल्ट डालकर अच्छी तरह मिला लें इडली के सांचों को तेल से चिकना कर लें और बेटर को हर साँचे में डाल दें आप देख सकते हैं कि तेल के स्थान पर घी या मक्खन ग्रीस करने के लिये प्रयोग किया जाता है स्टीमर के तले में पानी गरम करें और इडलीट मोल्ड्स को उसमें डालें ...

गुलाब जामुन रेसिपी हिंदी मे

अवयव जामुन के लिए: ¾ कप (100 ग्राम) मिल्क पाउडर, बिना चीनी का ½ कप (60 ग्राम) मैदा / मैदा ½ छोटा चम्मच बेकिंग पाउडर 2 बड़े चम्मच घी गूंधने के लिए दूध तलने के लिए घी या तेल चाशनी के लिए: 2 कप चीनी 2 कप पानी 2 इलायची ¼ छोटा चम्मच केसर / केसर 1 छोटा चम्मच नींबू का रस 1 छोटा चम्मच गुलाब जल निर्देश  सबसे पहले एक बड़े कटोरे में ¾ कप मिल्क पाउडर, ½ कप मैदा और ½ छोटा चम्मच बेकिंग पाउडर लें। अच्छी तरह मिला लें, घर का बना गुलाब जामुन मिक्स तैयार है। अब 2 बड़े चम्मच घी डालें और आटे को नम करते हुए अच्छी तरह मिलाएँ। इसके अलावा, आवश्यकतानुसार दूध डालें और मिलाना शुरू करें। एक नरम आटा बनाने के लिए अच्छी तरह मिलाएं। आटा मत गूंधें। 10 मिनट के लिए ढककर रख दें। इस बीच, 2 कप चीनी, 2 कप पानी, 2 इलायची और ¼ छोटा चम्मच केसर लेकर चाशनी तैयार करें। अच्छी तरह मिलाएं और 5 मिनट तक या चीनी की चाशनी चिपचिपी होने तक उबालें। कोई स्ट्रिंग संगति प्राप्त न करें। आंच बंद कर दें और 1 टीस्पून नींबू का रस और 1 टीस्पून गुलाब जल डालें। चीनी की चाशनी को जमने से रोकने के लिए नींबू का रस डाला जाता है। चीनी की चाश...

कांदाभजी रेसिपी

कांदाभजी रेसिपी भजी म्हटलं की तोंडाला पाणी येईल  असा आपला पदार्थ  पावसाळ्यात तर लोक हे आवडीने पदार्थ खातात आणि तो महाराष्ट्रातील सणांच्या वेळेस तो पदार्थ हमखास बनवला जातो  कांदा भजी हा सर्वांच्या घरात बनवला जातो असा पदार्थ आहे तर चला तर पाहूया भजे कसे बनवायचे कांदा भजी रेसिपी   साहित्य उभा चिरलेला  कांदा  बेकिंग सोडा  लाल तिखट  हिरवी मिरची  मीठ  हळद  जिरे  कोथिंबीर  तांदळाचे पीठ  तेल  बेसन सर्वात आधी दोन कांद्याचे  उभे स्लाईस करून घेणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणे,  एका भांड्यात आपल्याला लागेल तेवढे बेसन घेऊन त्यामध्ये बारीक केलेली  हिरवी मिरची, चवीनुसार  मीठ 1/2  ,tsp जिरे कोथिंबीर घेऊन ते मिक्सस करून घेणे  , भजे कुरकुरी होण्यासाठी 1 tsp तांदळाचे पीठ घेऊन  बेसन  मिक्स करून करून घ्यावे व त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या  हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून भिजून द्यावे  नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊन ...

उडीद डाळ पापड

 उडीद डाळ पापड ही उन्हाळ्यातील सगळ्यात सोपी रेसिपी उडद डाळ पापड हे जवळजवळ सर्वांचे घरांमध्ये बनवले जातात उडद डाळ पापड बनवण्यासाठी थोडीशी मेहनत तर लागणार पण ते खाण्यासाठी खूप रुचकर लागतात तर चला तर पाहूया आपण उडद डाळ पापड कसे बनवायचे ते खालील  2 कप पाणी , चवीनुसार मीठ  1 tsp पापडखार  1/2 tsp हिंग,  1 tsp काळी मिरी  3 कप उडीद डाळ पीठ एका भांड्यामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार पाणी घेऊन त्यामध्ये पापडखार हिंग काळीमिरी मीठ टाकून ते उकळून घ्यावे पापड फार पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे याची काळजी घ्यावी पापडखार विरघळल्यानंतर गॅस बंद करा व व ते पाणी थंड करून  नंतर एका भांड्यामध्ये उडद डाळ पीठ घेऊन व ते आपण थंड करून घेतलेले पाणी ते पिठामध्ये थोडे थोडे टाकून निबर कणिक मळून घ्यावी मळून घ्यावी दोन तासासाठी ते तसेच झाकून ठेवावे नंतर हाताला थोडे तेल लावून ते छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घ्यावेत लिंबापेक्षाही थोडा कमी आकाराचे गोळे बनवावे डाळ पापड छान पातळ लाटून घ्यावेत उडीद डाळ पापड लाटताना चिकटत असतील तर पापड लाटण्यासाठी थोडेसे कोरड्या उडीद डाळ पिठ...

शेवयाची खीर

  गोड पदार्थ शेवटची खीर खीर म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा गोड पदार्थ हा पदार्थ भारतातील सर्व भागांमध्ये बनवला जातो चला तर पाहूया या पदार्थाची रेसिपी साहित्य शेवया 1 वाटी तूप 3   चमचे  साखर  चवीनुसार   मनुका  7,8  बदाम 4,5 काजू 2, 3  इलायची 5,6  पिस्ता 2,3  दूध 3 खोबरे कृती पहिल्यांदा कढई मध्ये  एक चमचा तूप टाकून त्यामध्ये शेवई भाजून घ्यावी नंतर कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा कीस तीन चमचे टाकून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा मग नंतर ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये ते थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे व नंतर दूध टाकावे दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण भाजून घेतलेले शेवई त्यामध्ये टाकावी व आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकावी नंतर सगळ्यात शेवटी इलायची बारीक करून टाकावी आणि ते पाच मिनिट शिजवून द्यावे आणि गॅस बंद करावा

महाराष्ट्रीयन पुरणपोळी रेसिपी

पुरणपोळी  INSTRUCTIONS  आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत  पुरणाने  गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील  कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरले साहित्य : १ कप चणाडाळ= २५० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन ,  कमीत कमी २ तास पाण्यात भिजवून ठेवावी १ कप किसलेला गूळ= २५० ग्रॅम्स पाऊण कप मैदा =१५० ग्रॅम्स १/२ कप गव्हाचे पिठ = १०० ग्रॅम्स १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून मीठ ३-४ हिरव्या वेलच्या १ छोटा जायफळाचा तुकडा १/२ टीस्पून सुंठ पावडर १/२ टीस्पून बडीशेप थोडे केशराचे धागे तेल तूप तांदुळाचे कृती : सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका पातेल्यात ५ कप पाणी उकळत ठेवावे . चणा डाळ १ कप घेतल्याने तिच्या ५ पट पाणी घ्यावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेली डाळ घालून मंद ते माध्यम आचेवर झाकण घालून शिजू द्यावी. पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि हळद घालून एक...

चिकन रेसिपी हिंदी मे

  यह कोल्हापुरी स्टाइल चिकन मसाला है जिसे आप घर पर ट्रे कर सकते हैं इसलिए चिकन बनाने के लिए निम्नलिखित सामग्री की आवश्यकता होती है‌,  500 ग्राम ताजा चिकन 1/2 छोटा चम्मच हल्दी पाउडर ‌1 छोटा चम्मच अदरक लहसुन का पेस्ट ‌1/2 सॉल्ट 1 छोटा चम्मच धनिया के बीज ‌1 छोटा चम्मच जीरा जावित्री का एक पाइस एक दालचीनी छड़ी चक्र फूल का छोटा टुकड़ा 3 लौंग 3 काली मिर्च के दाने ‌4/5 लहसुन की कलियां 2 टी-स्पून ग्रेट एड ड्राय नारियल ‌1 छोटा चम्मच सफेद तिल ओनियन ‌4-5 बेड़गी मिर्ची 3 टी स्पून तेल ‌2 ओनियन ग्रेवी ‌1 टमाटर की ग्रेवी ‌1 छोटा चम्मच बेसन पानी नमक टेस्ट करने के लिए अंत में कटा हुआ हरा धनिया तरीका फ्रेश टू होम चिकन को पानी से 3-4 बार धो लें फिर चिकन को 10-15 मिनट के लिए छलनी में रहने दें चिकन को कटोरे में डालें और हल्दी पाउडर, अदरक, लहसुन का पेस्ट, नमक डालकर अच्छी तरह से मिलाएं और कुछ देर के लिए भून लें। मैरीनेट करने के लिए लगभग 30 मिनट मध्यम आंच पर पैन को गरम करें, इसमें धनिया के बीज, जीरा, जावित्री, दालचीनी, स्टार ऐनीज़, लौंग, काली मिर्च के दाने डालें और इसे थोड़ा भुनें, इसमें ल...

शेवयाची खीर

 खीर  खीर म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा गोड पदार्थ हा पदार्थ भारतातील सर्व भागांमध्ये बनवला जातो चला तर पाहूया या पदार्थाची रेसिपी साहित्य शेवया 1 वाटी तूप 3   चमचे  साखर  चवीनुसार   मनुका  7,8  बदाम 4,5 काजू 2, 3  इलायची 5,6  पिस्ता 2,3  दूध 3 खोबरे कृती पहिल्यांदा कढई मध्ये  एक चमचा तूप टाकून त्यामध्ये शेवई भाजून घ्यावी नंतर कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून त्यामध्ये बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा कीस तीन चमचे टाकून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा मग नंतर ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये ते थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे व नंतर दूध टाकावे दुधाला उकळी फुटल्यानंतर आपण भाजून घेतलेले शेवई त्यामध्ये टाकावी व आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर टाकावी नंतर सगळ्यात शेवटी इलायची बारीक करून टाकावी आणि ते पाच मिनिट शिजवून द्यावे आणि गॅस बंद करावा

कोबीची भाजी

कोबीची भाजी  कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहे. तसेच शरीराला लोह शोषण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती व्यतिरिक्त, कोबी कोलेजन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. मग चला तर पाहूया कोबीची भाजी कशी बनवायची साहित्य कांदा 2 लसूण 4/5 जिरे 1  चम्मच  मोहरी 1 चम्मच हळद 1 मटार एक छोटी वाटी कढीपत्ता पाच ते सहा पाने कोथिंबीर            हिरवी मिरची पाच ते सात कृती एका कढईमध्ये दोन पळी ऑइल टाकून त्यामध्ये जिरे ,मोहरी, कढीपत्ता दोन-चार लसणाच्या पाकळ्या नंतर बारीक चिरून घेतलेला दोन कांदे टाकायचे थोडे लाल ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतावेत त्यानंतर हिरवी मिरची चे बारीक केलेले तुकडे ,हळद टाकून हा पाच मिनिट परतून घ्यावे बारीक चिरून घेतलेला कोबी टाकावा व एक वाटी मटार घालावे नंतर चवीनुसार मीठ घालावे त व मंद आचेवर दहा मिनिट परतून घ्यावे गॅस बंद करावा Fish curry

शेवग्याच्या शेंगाची भाजी

शेवग्याच्या शेंगेचे फायदे : - शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते. मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत होतात.शेंगा खाल्ल्यानं गर्भवती महिलांना भरपूर कॅल्शियम मिळतं तर चला तर पाहूया आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाणे साहित्य 1/2 किलो  शेंगा साधारण 7 ते 8 शेंगा 3  छोटे कांदे तुकडा  खोबऱ्याचा मोठा 1/2 इंच  आले 12 -15  लसूण पाकळ्या कोथिंबीर चिंच 3-4 चमचे  तेल चवीनुसार  मीठ    कृती प्रथम शेंगा  त्याचे बारीक बारीक तुकडे करून साधारण आपल्या हाताच्या बोटा सारखे तुकडे करून ते कढईमध्ये पाणी टाकून उकडून घ्यावेत नंतर मिक्सरमधून आलं अद्रक लसूण याची बारीक पेस्ट करून घ्यावी मी साधारण दोन कांदे भाजून घेऊन त्याचीही सेपरेट बारीक पेस्ट घेऊन करून घेणे नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून त्यामध्ये अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकावी व ते थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर मिक्सरमधून बारीक केलेला कांद्याची पेस्ट टाकून तेही पाच मिनिट परतून घ्यावे ...

वांग्याची रस्साभाजी

वांग्याच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात बनवल्या जातात त्यामध्ये वांग्याची सुकी भाजी, रस्सा भाजी चला तर आज पाहूया वांग्याची भाजी कशी बनवायची ते खालील प्रमाण साहित्य   चार ते पाच वांगी अद्रक लसूण खोबरे शेंगदाणे काळे तिखट लाल तिखट हळद हरभरा डाळ कृती  चार ते पाच वांगी उभे चिरून घ्यावेत व त्यामध्ये शेंगदाणे काळे तिखट मीठ हळद लसुन चार ते पाच पाकळ्या टाकून ते मिक्सर मधून बारीक वाटून घेणे व ते चिरलेल्या वांग्यामध्ये भरणे नंतर अद्रक लसूण खोबरे यांची पेस्ट टाकून थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यावे नंतर कढई मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये भरलेली वांगी तळण्यासाठी टाकावीत ती वांगे चार ते पाच मिनिटे तळवले नंतर त्यामध्ये आपल्याला हवे हवे तेवढे पाणी टाकावे नंतर दोन चमचा हरभरा डाळ भाजून घेतलेली ती बारीक पावडर करून वांग्याच्या भाजीमध्ये थोड्याशा पाण्यात मिक्स करून टाकावे दहा मिनिटे मंदाचे वर उकळून द्यावे  नंतर गॅस बंद करावा , 

सांबर रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी इडली बनवायची म्हटलं की सांबर बनवावाच लागतं सांबर म्हणजे सर्व भाज्यांचे एकत्रीकरण सांबर ही भाजी आपल्याला खाण्यासाठी पौष्टिक आहे तर चला पाहूया सांबर ची रेसिपी सांबार -  तुरडाळ , टोमॅटो , कांदा , सांबार मसाला , चिंच चवीप्रमाणे मीठ लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या. कृती -   1      डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. 2       शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे.  3       त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा.  4         सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा. 👉 चिकन रेसिपी ह...

चिकन रेसिपी

चिकन म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा हा पदार्थ जवळजवळ सगळ्या घरांमध्ये हा पदार्थ बनवला जातो तर चला पाहूया चिकन कसं बनवायचं ते खालील कृतीप्रमाणे प्रमाणे साहित्य      चिकन - पाव किलो असेल तर कांदा - ३ मध्यम आकाराचे,  लसणाच्या पाकळ्या - ८-१० आलं - १/२ इंच. दोन चमचे हरभरा डाळ सुकं खोबरं - ३ मोठे चमचे. लाल तिखट - २ चमचे. जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं. कोथिंबीर - आवडीनुसार कृती   प्रथम कुकर मध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल. आता कढईमध्ये २-३ मोठे चमचे तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला. खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या...

इडली रेसिपी मराठी

इडली रेसिपी मराठी आज आपण सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनणारी  इडली  राहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. साहित्य : रव्याची इडली –   रवा,दही,मीठ,तेल, हिंग, आल लसूण मिरची पेस्ट,हळद,कांदा,गाजर,स्वीट कॉर्न,मटार, फरसबी,उकडलेले बटाटे,बेकिंग सोडा,लिंबाचा रस,कोथिंबीर. १ वाटी रवा मिक्सरला बारीक करून घ्यावा. एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक केलेला रवा, दीड वाटी दही, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर बाउल वरती झाकण ठेवून हे बॅटर बाजूला ठेवून द्यावे. इडली स्टफिंग साठी गॅस वरती एका पॅनमध्ये २चमचे तेल घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग पावडर,आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा, १ चमचा हळद,१ छोटा बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे, त्यामध्ये १बारीक चिरलेले गाजर,१छोटी वाटी स्वीट कॉर्न, १ छोटी वाटी मटार,२चमचे फरसबी घालून व्यवस्थित परतून घ्यावे त्यामध्ये २ उकडून बारीक केलेले बटाटे घालावे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.त्यामध्ये १ चमचा बडीशोप पावडर,१ चमचा पावभाजी मसाला,१चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करू...