हलवा रेसिपी |
- 1 tsp तूप
- 4 कप किसलेले गाजर
- 2 कप साखर
- 1/2 कप दूध
- ड्राय फ्रुट्स (काजू बदाम मनुके)
- इलायची पावडर
- जायफळ
आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत
एक कढई घेऊन त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून किसलेले चार कप गाजर टाकून व त्यामध्ये दोन कप साखर पाव कप दूध कुठलेही दूध वापरले तरी चालेल आणि तीन पाव कप खवा खवा ऐवजी मिल्क पावडर वापरली तरी चालेल
आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत आणखी एक यामध्ये सुकामेवा घालूयात त्यामध्ये बदाम चे तुकडे करून घेतलेले व काजू आणि मनुके हे सर्व आपण एक मिक्स करून घेऊयात हे सर्व एकजीव झाले की त्याकडे वरती झाकण ठेवावे व मध्यम गॅस वरती दहा मिनिट झाकण ठेवून हा हलवा शिजून घ्यावा
झाकण काढून घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिसळून घ्यावे व नंतर पुन्हा झाकण न ठेवता पंधरा ते वीस मिनिट हा हलवा चांगला शिजवून घ्यायचा आहे तो पण मध्यम गॅस वरती त्यामध्ये जे मोईश्चर आहे ते निघून जाईल आणि त्यामुळे हलवा हा घट्टसर आणि मऊ लुसलुशीत राहील
20 मिनिट गाजरचा हलवा शिजवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी हे व तेथील मोईश्चर निघून जाते परंतु थोडसं थोडासा मोईश्चर त्यामध्ये असलं पाहिजे जर पूर्ण मॉइश्चर निघून गेले तर तो हलवा कडक बनतो व नंतर शेवटी त्यामध्ये वेलची पूड घालावी व थोडेसे जायफळ घालावे
वेलची पावडर आणि जायफळ ने गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते कुठल्याही गोड पदार्थाला जायफळ घातले की त्यांनी खूप छान चव येते व जायफळ पोटासाठी खूप चांगले असते
हलवा शिजून झाल्यानंतर गॅस बंद करावा चला तर मग हा हलवा थंड झाल्यानंतर खाऊ शकता माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज या वेबसाईटला फॉलो करा