Skip to main content

Posts

Showing posts with the label कांदाभजीरेसिपी

कांदाभजी रेसिपी

कांदाभजी रेसिपी भजी म्हटलं की तोंडाला पाणी येईल  असा आपला पदार्थ  पावसाळ्यात तर लोक हे आवडीने पदार्थ खातात आणि तो महाराष्ट्रातील सणांच्या वेळेस तो पदार्थ हमखास बनवला जातो  कांदा भजी हा सर्वांच्या घरात बनवला जातो असा पदार्थ आहे तर चला तर पाहूया भजे कसे बनवायचे कांदा भजी रेसिपी   साहित्य उभा चिरलेला  कांदा  बेकिंग सोडा  लाल तिखट  हिरवी मिरची  मीठ  हळद  जिरे  कोथिंबीर  तांदळाचे पीठ  तेल  बेसन सर्वात आधी दोन कांद्याचे  उभे स्लाईस करून घेणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणे,  एका भांड्यात आपल्याला लागेल तेवढे बेसन घेऊन त्यामध्ये बारीक केलेली  हिरवी मिरची, चवीनुसार  मीठ 1/2  ,tsp जिरे कोथिंबीर घेऊन ते मिक्सस करून घेणे  , भजे कुरकुरी होण्यासाठी 1 tsp तांदळाचे पीठ घेऊन  बेसन  मिक्स करून करून घ्यावे व त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्या  हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून भिजून द्यावे  नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊन ...